मित्र मैत्रिणींनो,
तुम्ही नक्कीच तुमच्या फेसबुकवर खूप active असाल.
पण तुमचे खूप फेसबूक फ्रेंड्स नाहीत म्हणून तुम्ही नाराज होत असाल. मग कधी विचार केला आहे का की तुमचे मित्र जास्त का नाहीत. कारण तुम्ही तुमच्या Bio मध्ये तुमच्या आयुष्यातील फोकस विषयी एकदम stylish पद्धतीने तुम्ही काही लिहिलं नसेल. हेच जर तुम्ही लिहिलं तर तुमचा प्रोफाईल बघून लोक तुम्हाला स्वत:हून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतील.
Bio कुठे लिहावा? 💛
फेसबूक वर तुमच्या प्रोफाईलच्या खाली एक बॉक्स असतो.
त्यांच्या त्यावर क्लिक केल्यावर तिथे Describe who you are असं लिहिलेलं दिसेल.
तिथे तुम्ही हा Bio
लिहू शकता.
आता तुम्ही म्हणाल की
about किंवा intro
मध्ये आपल्या विषयी असतंच.
तुमचं म्हणणं बरोबर आहे.
पण यात फक्त तुमची माहिती असते.
तुमच्या मनात काय चाललंय हे यात नसतं.
Bio मध्ये तुम्ही याच गोष्टी अगदी
stylish पद्धतीने लिहू शकता.
मी तुमच्यासाठी असे मराठी आणि हिंदी Bio
देत आहे.
तुम्ही ते तसेच कॉपी करू शकता किंवा त्याप्रमाणे तुमचा स्वत:चा Bio
बनवू शकता.
सुंदर प्रोफाईल
💛
Bio मुळे तुमचा फेसबूक प्रोफाईल सुंदर आणि आकर्षक दिसतो.
नवीन मित्र आकर्षित होतात तर जुने तुम्हाला
appreciate करतात.
मराठी आणि हिंदी Bio 💛
अनेक जण Bio
इंग्रजीतून लिहितात.
पण आपल्या भाषेत आपण आपल्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने मांडतो.
त्यामुळे मराठी आणि हिंदी किंवा तुमची जी कोणती भाषा असेल त्यात तुम्ही Bio
लिहा आणि आपल्या मित्रांना आकर्षित करा.
यासाठी खाली दिलेले Bio
तुम्हाला नक्कीच मदत करतील.
मराठी
१. 👨👨👧👦
💛💚 कुटुंबच सर्व काही 💚💛
👨👨👦👦
२. 🦎🐛 कोन नाय कोनचा 🐛🦎
३. 📕📚📘वाचाल तर वाचाल 📘📚📕
४. 💚💙💚
💚💙❤️ 💙💚
💚💙❤️💛❤💙💚
⛱️🚄 प्रेमवीर 🚄⛱️
💚💙💚
💚💙❤️ 💙💚
💚💙❤️💛❤💙💚👨
५. 💕😍💕🎻
❤️💙❤️प्रेमात ❤️💙❤️
❤️🩹❤️🩹 अणि ❤️🩹❤️🩹
🔫💣 युद्धात 💣🔫
✋🌷सर्व काही माफ़ 🌷✋
💕😍💕🎻
६. 🤶👩🦱आईचा बच्चा 🧑🦱🧑🎄
७. 🏂👫🏻 मित्रांचा मित्र 👫🏻 🏂
८. 🥉🥈🎸🎻आयुष्य सुंदर आहे 🎸🎻🏅🥉
९. ⛷️ 🏸🎱 कधीच हार मानू नका 🎱🏸⛷️
१०. 🥌🚌🎧आवाज खाली 🎧🚌🥌
११. ♥️💦🧡प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश 🧡💦♥️
हिंदी
१.
🟢🕓🟡🕒♥️
🟦💲🟪समय ही संपत्ति है 🟪💲🟦
🟢🕓🟡🕒♥️
२.
🧎♂️🧍🪖 एक अकेला इस शाहर में 🪖🧍🧎♂️
३. ❤️🔯❤️अपने इलाके का राजकुमार ❤️🔯❤️
४. 🤎🤾♀️❣️ फिटनेस लवर ❣️🤾♀️🤎
५. 😁♣️😆️❤️😅हंसना जरुरी है 😅♠️😆♣️😁
६. 🔸🟩🔸सीधा साधा लड़का 🔸🟩🔸
७. 🔷🟪🔷सीधी साधी लड़की 🔷🟪🔷
८. 🎸🪕🎻❣️पार्टी की जान ❣️🎻🪕🎸
९. ♻️🔆🔺पेशंस बहोत है मेरे पास 🔺🔆♻️
१०.
🏂🤼♀️🔸♦️मस्ती की पाठशाला ♦️🔸🤼♀️🏂
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.