बहरलेली सकाळ

निबीड रेघा पुसून टाक,
नवं कोरं भाळ दे....  
डवरलेला माळ दे,
बहरलेली सकाळ दे.... 
-        

 - समिधा