> इतिवृत्त
Showing posts with the label BasketsShow all

The Scam - द स्कॅम - सुचेता दलाल आणि देबाशिष बसू यांचे पुस्तक आता मराठीत

शेअर मार्केटमधलं आपल्याला काही कळत नाही असं म्हणणारा मराठी माणूस सुद्धा हर्षद मेहता आणि केतन पारेख ही दोन नावं आली की थबकतो .

Read more

काश्मीरची आरी एम्ब्रोयडरी केलेली पश्मीना शाल -- Pashmoda Kashmiri Aari Embroidered Pashmina Stole, Shawl

ही  गोंडस आणि अलिशान  शाल आहे काश्मिरचं सौंदर्य आणि आरी एम्ब्रोयडरीची मनोरम तितकीच समृद्ध कला अधोरेखित करणारी पश्मीना शाल .

Read more

मिल्टोचे सुंदर घड्याळ - झाड, पानं, फुलं, पक्षी आणि चहाच्या कपांची शोभिवंत सजावट असलेले घड्याळ - Milto 3D Acrylic Analog Tree, Bird, Shape Designer Large Decorative Wall Clock

प्रत्येक वेळी आपल्या आवडीची घटना घडत नाही पण वेळ सांगणारं घड्याळ मात्र आपण आपल्या आवडीचं घेऊ शकतो . नाही का ?

Read more